चौधरी बिर्याणी हाऊसच्या जेवणाची अस्सल चव.

चौधरी बिर्याणी हाऊस हे कधीच त्यांच्या बिर्याणीची व वेज आणि चिकन दालचाची तोंडी व बॅनरबाजी करुन फसवणुकीची जाहिरात करत नाही किंवा दिखावा दाखवुन ग्रहाकांची दिशाभुल करुन आरोग्याशी खेळत नाही. स्वता: बिर्याणी व दालचाचा आनुभव घ्या नंतरच विश्वास करायचे की नाही हे तुम्हीच ठरवा?

आमच्या हैद्राबादी चिकन दम बिर्याणीच्या समृद्ध फ्लेवर्सचा आनंद घ्या.

चौधरी बिर्याणी हाऊस हे त्यांच्या बिर्याणीसाठी जो राईस / चिकन / भाजीपाला वापरला जातो तो पुर्ण हाय क्वालिटी आसलेला ब्रँडेड कंपनीचाच फ्रेश वापरला जातो.

a plate of Biryani with a raita and gravy
a plate of Biryani with a raita and gravy

आमच्या सेवांमध्ये तुमच्या सोयीसाठी डिलिव्हरी, कॅटरिंग आणि जेवणाचे पर्याय समाविष्ट आहेत.

स्पेशल दालचा चावल

आनंदी ग्राहक

चौधरी बिर्याणी हाऊसमधील बिर्याणी एकदम स्वादिष्ट!

woman in yellow and green dress riding bicycle
woman in yellow and green dress riding bicycle

मला चवदार आणि सुगंधी बिर्याणी पुरेशी मिळत नाही!

आमच्याशी संपर्क साधा