Delicious Biryani

Taste the Tradition

Hyderabadi Chicken Dum Biryani

Half: Rs. 100/- Full: Rs.150/-
Flavorful Rice

Vegetable Dalcha Rice

Rs. 60/-
Spicy Delight

Chicken Dalcha Rice

Rs. 120/-
Combo

Delicious Biryani Combos

Veg-Chicken Dalcha Rice Combos

चौधरी बिर्याणी हाऊस यांच्याच हैद्राबादी चिकन दम बिर्याणीला का जास्त पसंद केली जाते?

चौधरी बिर्याणी हाऊस यांच्या बिर्याणीला संपुर्ण घरच्या सारखी अस्सल हैद्राबादी चिकन दम बिर्याणी सारखी चव आहे त्यामुळेच तर लहान मुल सुध्दा आवडीने त्यांच्या आई वडिलांकडे हाट्ट करुन खातात. यामध्ये जो सिकरेट मसाला वापरला जातो ते सर्व मसाले उत्तम दर्जाचे मसाले आसतात सर्व मसाले आरोग्याचा विचार करुन व चवीला सुध्दा हाय काॆलिटी टिकवुन रहावी या सर्व गोष्टींचा विचार करुनच बनवले जातात यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. चौधरी बिर्याणी हाऊस हे त्यांच्या बिर्याणीसाठी जो राईस / चिकन / भाजीपाला वापरला जातो तो पुर्ण हाय क्वालिटी आसलेला ब्रँडेड कंपनीचाच फ्रेश वापरला जातो. यांच्या बिर्याणीत अस्सल गावरान गाईचे तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ज्यामुळे बिर्याणीची चव दुप्पट पटीने तर वाढतेच शिवाय तुप उतकृष्ट दर्जाचे आसल्यामुळे ही बिर्याणी पचवण्यास पचनक्रियेस फार मोलाची मदत करते. हेच मोठे वैशिष्ठे आहेत चौधरी बर्याणी हाऊस यांचे म्हणुनच ग्रहाक यांच्या बिर्याणीला जास्त पसंद करतातच शिवाय तेवढा विश्वास सुध्दा ठेवतात. चौधरी बिर्याणी हाऊस हे कधीच त्यांच्या बिर्याणीची व वेज आणि चिकन दालचाची तोंडी व बॅनरबाजी करुन फसवणुकीची जाहिरात करत नाही किंवा दिखावा दाखवुन ग्रहाकांची दिशाभुल करुन आरोग्याशी खेळत नाही. स्वता: बिर्याणी व दालचाचा आनुभव घ्या नंतरच विश्वास करायचे की नाही हे तुम्हीच ठरवा?

ऑथेंटिक चिकन दालचाच्या फ्लेवर्सचा आस्वाद घ्या

चौधरी बिर्याणी हाऊस" यांच्या खास बिर्याणी बद्दल

"चौधरी बिर्याणी हाऊस" हे कधीच इतर रेस्टाॅरेंट प्रमाणे एका ग्रेव्हित असंख्य भाज्या बनवत नाहीत किंवा तो एकच मसाला संपुर्ण मेनूला वापरत नाही. आमच्याकडे बर्याणी आसो किंवा दालचा किंवा चिकन थाळी आसो प्रत्येकाचे मसाले वेग-वेगळ्या पध्दतीचे पुर्ण आभ्यास करुनच बनवले जातात. नुसते मसालेच नाहीतर त्या मसल्यातुन आरोग्याला किती फायदा होऊ शकतो त्याचा सुध्दा तज्ञांचा विचार घेऊन आभ्यास केला जातो.

बिर्याणी बनवताना बिर्याणीसाठी वापरत येणारा राईस हा स्वच्छ फिल्टर पाण्याने 3 वेळा धुवुन त्यास कमीत कमी 2 तास तरी फिल्टर पाण्यात भिजवण्यास ठेवला जातो त्यासाठी तो राईस सुध्दा उच्च दर्जाचा आसावा लागतो. आमच्याकडील चिकन फ्रिज मधील कधीच वापरण्यात नाही आमच्याकडे फक्त फ्रेश चिकनचाच वापर केला जातो. फ्रेश चिकन आणल्यानंतर त्या चिकनची योग्य पध्दतीने शाहनिशा करुनच त्याला मिठाच्या फिल्टर पाण्यात धुतल्यानंतर त्यात हाळद व मिठाचे मिश्रण करुन ते आर्धा तास भिजत ठेवले जाते. नंतर त्यात "चौधरी बिर्याणी हाऊस" यांचे सिकरेट घरगुती मसाले व अस्सल गावरान तुप. दही. गरम मसाले आसे 18 प्रकारचे वस्तु यांचा योग्यप्रमाणात वापर करुन 4 तासासाठी बनवलेले मसालेयुक्त चिकन पुर्ण पॅक करुन मुरवण्यात येते. राईस उकडुन काढण्यासाठी जे फिल्टर पाणी घेतले जाते त्या पाण्याला एक चंगला सुंगध यावा यासाठी त्या पाण्यात योग्य प्रमाणेच तुप व मसाल्याचे प्रमाण घेऊन टाकले जाते ज्यानेकडुन बिर्याणी राईसला स्वता:चा एक खमंग छान चव येते. बिर्याणी साठी जो कांदा तळला जातो तो कांदा चांगल्या दर्जाचाच वापरला जातो व कांदा हा रिफाईन्ड सुर्यफुल तेल व आस्सल गावरान तुप यांचा समान वापर करुनच तळला जातो त्यामुळे ग्रहकांच्या व खास करुन लहान मुलांच्या गळ्यात खर खरपणा किंवा घसा बसल्यासारखे प्रकार होणे आशा प्रकरचा कोणताच त्रास होत नाही.

बिर्याणी तयार झाल्यानंतर जेंव्हा ग्रहकांना बिर्याणी प्लेटमध्ये दिली जाते तेंव्हा सुध्दा प्रत्येक ग्रहकाला बिर्याणीवर दिड ते दोन चमचे तुपाचे चमच टाकुनच दिले जाते. त्या तुपामुळे चव तर यतेच परतु ते तुप देण्यामागे फार मोठी कारणे आहेत. तुपामुळे प्रत्येत घास हा आन्नलिकेतुन सहजरित्या जठरात जाण्यास मदत होते. बिर्याणीमधील मांसाचे छोटे छोटे तुकडे किंवा मसाल्याचे चिकट पदार्थ आन्न नलिकेला चिटकुन राहत नाहीत. आन्न नलिका मुलायम होण्यास मदत करते. तुपा मुळे वजन वाढत नाही हा फार मोठा गैरसमज आहे समाजात खास करुन शिकलेल्या लोकातर फार मोठा गैरसमज आहे. तुपामुळे आन्न पचन्यास फार मोठी मदत होते. वजन वाढवण्यास तर नाहीत परंतु वजन समतोल प्रमाणत आणण्याचे काम तुप करते. मांसाहार केल्यास ते मांस पचण्यास मानवाला 4 दिवस लागतात ते पचनक्रिया सुधरवण्याचे काम किंवा पचनक्रियेला ताकद देण्याचे काम तुप करते. येवढा विचार करुन चौधरी बिर्याणी हाऊस यांची चिकन दम बिर्याणी बनते. यासाठी तुप हे उच्च दर्जाचे आस्सल आसले पाहिजे. बाहेर कमी पैसात मिळणारे तुप हे आरोग्यासाठी आजुन धोखा दायक ठरते. त्यामुळे हालक्या प्रकारचे तुप कधीच वापरु नये या विचारांच्या मताचे आम्ही आहोत.

म्हणुनच "चौधरी बिर्याणी हाऊस" यांची बिर्याणी खालल्यानंतर कधीच पोटात जळजळ किंवा करपट ढेकर किंवा पोट साफ न होण्याची कोणतीच तक्रार येत नाही. कारण चौधरी बिर्याणी हाऊस यांचे ओनर सौ.आरुणा विजय चौधरी ह्या स्व:ता प्रत्येक मेनू बनवताना ते आन्नदेवतेसाठीच प्रसाद म्हणुन जेवण बनवत आहोत या समजुतीप्रमाणे स्वच्छ व प्रसन्न मनाने जेवण बनवतात म्हणुनच आज चौधरी बर्याणी हाऊस यांची बिर्याणी खाण्यास लोक लांबुन लांबुन येतात व लहान मुल सुध्दा आई बाबाकडे येथील बिर्याणी खाण्याचा हाट्ट धरुन त्यांना येथे आणण्यास भाग पाडतात. म्हणुनच पुणे शहरात बिर्याणी खायची आसेनतर फक्त "चोधरी बिर्याणी हाऊस" येथेच. कारण येथे फक्त जेवणच नाही तर त्याबरोबर एक विश्वासाचे घट्ट नात सुध्दा आहे.